सुगम मराठी शुद्धलेखन
सारांश: शुद्धलेखनाच्या बाबतीत शाळा-कॉलेजांमधून फार हेडसांड होते, अशी ओरड अधून-मधून ऐकू येते. शिक्षकांच्या हाती शुद्धलेखनाचे सोप्या पद्धतीने विवेचन करणारे पुस्तक असले, तर शिक्षकही जाणीवपूर्वक आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. या उद्देशाने 'सुगम मराठी शुद्धलेखन' हे शुद्ध लेखनाच्या नियमांची सोपी सुटसुटीत लिहिलेले आहे.
लेखक: स. ध. झांबरे
संदर्भ क्रमांक: ५०५०
