ती फुलराणी


सारांश: अनेक वर्षांपूर्वी पुलंनी शॉचे पिग्मॅलियन हे नाटक वाचले आणि वाचता वाचता त्यातली पात्रे त्यांना आपली मराठी वाटायला लागली. स्वभाषेचा आग्रह, दुराग्रह, भाषेच्या उच्चारपद्धतीवरून ठरणार्‍या उच्चनीचत्वाच्या कल्पना जगभरच्या मनुष्यसमाजात रूढ आहेत. बोलण्याची भाषा, शब्दांचे उच्चार, त्यांतले हेलकावे, लकबी, ह्यांतून आढळून येणारी जातीय, प्रान्तीय, ग्रामीण, नागरी वैशिष्ट्ये टिपत राहणे हा पुलंचा आवडीचा छंद. ह्या त्यांच्या छंदाला वाव देणारे पिग्मॅलियन वाचत असतानाच त्यातल्या पात्रांच्या संवादांची मराठी रूपडी त्यांना दिसायला लागली. हे नाटक मराठीत आणावे असे मधून मधून त्यांना वाटत राहिले आणि 'ती फुलराणी' हे नाटक त्यांनी लिहून काढलं.

लेखक: पु. ल. देशपांडे

संदर्भ क्रमांक: ३०४०

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र