अन्नब्रह्म


सारांश: कोकण आणि निसर्ग सौंदर्य, कोकण आणि समुद्रकिनारे हि जशी समीकरणे आहेत, तसेच समीकरण कोकण आणि खाद्यसंस्कृतीचे आहे. कोकणातील खाद्यसंस्कृती आजही आपले वेगळेपण टिकवून आहे, हे विशेष.डॉ. लीला दीक्षित यांनी हि खाद्यसंस्कृती या पुस्तकातून उलगडली आहे. पुस्तकात त्यांनी विविध पाककृती सांगितल्या आहेत. प्रारंभी स्वयंपाकाची सिद्धता कशी करावी, याचा पाठ दिलां आहे. न्याहारी, पराठे, भजी, चटण्या, लोणची, कोशिंबिरी, भाज्या, पालेभाज्या, उसळी, पोळ्या, भाताचे प्रकार असे वेगवेगळे विभाग आहेत. गोड पदार्थांमध्ये खिरी, लाडूंची मेजवानी आहे. या सर्व विभागांतून आटवल, हातपोहे, पानगी, करवंदाचे लोणचे, घोळ लिंबू, केळफुलाची भाजी, आळवाचा पळावा, फोडशीची भजी, काजूची उसळ, सांदण, असे कोकणातील खास पदार्थ शिकायला मिळतात.

लेखक: डॉ. लीला दीक्षित

संदर्भ क्रमांक: ५०४७

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र