आयुर्वेदीय गर्भसंस्कार


सारांश: आयुर्वेदाने सांगितलेल्या गर्भसंस्कारांबरोबरच संगीतशास्त्र, योगशास्त्र, ज्योतिषशास्त्र अशा इतर शास्त्रांनी या विषयात सांगितलेले आयुर्वेदीय गर्भसंस्कार या पुस्तकात विचारात घेतले आहेत. प्रत्येकाने सहकार्य करायचे ठरवून बालक जन्मण्यापूर्वीच जर गर्भसंस्कार करून काळजी घेतली तर जीवनाचे नंदनवन होऊन पुन्हा सर्वांना आनंद, सौंदर्य व शांतीचा लाभ होईल.

लेखक: डॉ. बालाजी तांबे

संदर्भ क्रमांक: ६०१४

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र