फॅमिली डॉक्टर संग्रह स्त्रीआरोग्य
सारांश: स्त्रीचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी काय काळजी घ्यावी याची माहिती या पुस्तकात आहे. या पुस्तकाचा स्त्रीला तर फायदा होईलच, पण पुरुषांनीही हे पुस्तक अवश्य वाचावे जेणेकरून त्यांच्या कुटुंबात समाविष्ट असणाऱ्या स्त्रियांची काळजी घेणे त्यांना अधिक चांगल्या प्रकारे घेता येईल.
लेखक: डॉ. बालाजी तांबे
संदर्भ क्रमांक: ६००७
