छत्रपती श्री शिवराय


सारांश: समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगण्यासाठी केलेले खालील वर्णन आपण नेहमीच स्मरणात ठेऊन महाराजांना वंदन केले पाहिजे आणि धर्मरक्षणासाठी यथाशक्ति कार्य केले पाहिजे.
निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू। 
अखंड स्थितींचा निर्धारु। श्रीमंत योगी॥ 
परोपकाराचीया राशी। उदंड घडती जयासी। 
तयाच्या गुणमहत्वासी। तुळणा कैंची॥ 
नरपति हयपति गजपति। गडपति भूपति जळपति। 
पुरंदर आणि शक्ती। पृष्ठभागीं॥ 
यशवंत कीर्तीवंत। सामर्थ्यवंत वरदवंत। 
पुण्यवंत नीतिवंत। जाणता राजा॥

लेखक: वि.स.वाळिंबे

संदर्भ क्रमांक: २०४०

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र