बुद्धिमान तेनालीराम


सारांश: तेनालीराम म्हटलं की खुदकन् हसू येतं. त्याच्या असंख्य गमतीदार गोष्टी आठवतात. पण तो खरंच नुसता गमत्या होता की हजरजबाबी, निर्भय, हुशार अशा कितीतरी गुणांनी भरलेलं एक माणिक होता ? हे जाणून घेण्यासाठी त्याच्या गोष्टींच्या खजिन्यातच शिरायला हवं. हसवता हसवताच पुष्कळ काही शिकवून जाणा-या तेनालीरामचे असे धमाल किस्से...

लेखक: मंजूषा आमडेकर 

संदर्भ क्रमांक: ३००५

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र