विक्रम वेताळ राजाचं रक्षण
सारांश: विक्रमादित्य हा एक धाडसी आणि बुद्धिमान राजा, तर स्मशानातला वेताळ भीती दाखवणारा पण मिश्कील स्वभावाचा! सतत नव्यानव्या सुरस कथा सांगून राजा विक्रमाला कोड्यात टाकण्याचा हा सिलसिला आपल्यालाही घेऊन जातो गोष्टींच्या एका अद्भुत नगरीत!
लेखक: वैशाली कार्लेकर
संदर्भ क्रमांक: ३०१६
.jpg)