गीता गीताई


सारांश: वर्धा येथे विनोबांनी भगवद्गीता मराठीत अनुवादित केली व त्यांनी त्याचे नाव गीताई (आई गीता) असे ठेवले. प्रस्तुत पुस्तक म्हणजे मूळ संस्कृत गीता व विनोबांनी लिहिलेली गीता यांचे संकलन आहे, एकट्याने वा समूहाने अर्थपूर्णरितीने म्हणण्यासाठी एक श्लोक गीतेचा व एक श्लोक गीताईचा या पध्दतीने केलेले संग्राह्य संकलन!

लेखक: विनोबा भावे 

संदर्भ क्रमांक: १०१३ 

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र