भगवद्गीता जशी आहे तशी
सारांश: हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू तत्त्वज्ञान यांचा महाप्राण, साक्षात् आत्मा म्हणजे श्रीमद्भगवद्गीता होय.
'श्रीमद्भगवद्गीता' ही केवळ भारतीय तत्त्वज्ञानाचाच नव्हे, तर वैश्विक तत्त्वज्ञानाचा मुकुटमणी आहे. समजावून घेण्यास इतके सुलभ, आचरण्यास इतके सुगम आणि प्रत्येक मानवाला आत्मोन्नतीकडे नेणारे गीतेसारखे दुसरे साधन नाही. प्रस्तुत पुस्तकात भगवद्गीतेतील मूळ संस्कृत श्लोक, शब्दार्थ, भाषांतर आणि विस्तृत तात्पर्यासहित अर्थ कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी दिलेला आहे.
लेखक: स्वामी प्रभुपाद
संदर्भ क्रमांक: १०१६