साधी यंत्रे
सारांश: आपण आपल्या घरगुती गरजांमध्ये व व्यवहारात लहान लहान अशी खूप यंत्रे वापरतो. ही यंत्रे अगदी सरळ, सोपी असतात. म्हणून यांना 'साधी यंत्रे' म्हणतात. प्रत्येक गुंतागुंतीच्या यंत्रात साधी यंत्रे वापरलेली असतात. 'रहाट', 'अडकित्ता', 'सांडशी' आणि 'सायकल' अशा साध्या यंत्रांची माहिती देणारे पुस्तक!
लेखक: डी. एस. इटोकर
संदर्भ क्रमांक: ४०३९
