प्रभावी वक्तृत्वकला
सारांश: श्रीनिवास गडकरी बरीच वर्षे सिंडिकेट बँकेत नोकरीला, त्यांचे लोकसत्तेचे वार्ताहर, याशिवाय दै. सामना, दै. गावकरी, दै. कृषिधवल मधून सातत्याने लेखन प्रसिद्ध होणारे हे दहावे पुस्तक. आदिवासींमधे काम करणाऱ्या संस्थेचा कार्यकर्ता. एका वाद्यवृंदात निवेदक म्हणून काम. स्थानिक बातमी वाचक. वक्तृत्व कलेशी परिचय अगदी प्राथमिक शाळेत असल्यापासून. अनेक आंतर शालेय व आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत सहभाग व विजेता. पुढे खुल्या जगात वावरतानाही या कलेचा मनापासून उपयोग, जतन व वृद्धी. यातून अनेक क्षेत्रांशी परिचय. पण नव्या काळात कलेची उपेक्षा. त्यातूनच तिच्या संवर्धनासाठी पुस्तकाची निर्मिती.
लेखक: श्रीनिवास गडकरी
संदर्भ क्रमांक: ५००३
