शास्त्रज्ञ व्हा भाग १


सारांश: आपल्या रोजच्या वापरातल्या खाद्य-पदार्थांचा, उदाहरणार्थ, मीठ, साखर, लिंबू, अंडी, फळं, भाज्या, धान्य, इत्यादींचा आधार घेऊन विज्ञानातील अनेक संज्ञा उलगडून दाखवलेल्या आहेत. या पुस्तकातील सर्व प्रयोग करावयास सोपे असून ते समजण्यासाठीही सोपे बनवण्यात आलेले आहेत. यासाठी अनेक चित्रांचा वापर केलेला आहे. तरीही एखादा प्रयोग जमला नाही तर तो पुन्हा वाचा व त्यानुसार पुन्हा नीट मांडणी करा. शक्य झाल्यास शिक्षकांची, पालकांची वा इतर जाणकारांची मदत घ्या. मग पाहा या पुस्तकातील प्रत्येक प्रयोग कसा छान यशस्वी होतो ते! या पुस्तकातून तुम्हाला विज्ञानाच्या जास्त जवळ जाता येईल आणि आपण विज्ञानाच्या जास्तीत जास्त जवळ गेलो, की आपलं आयुष्य कसं छान बदलून जातं याचा प्रत्ययही हे पुस्तक तुम्हाला देईल.

लेखक: आनंद घैसास 

संदर्भ क्रमांक: ४०१२

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र