श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे योगवाशिष्ठ
सारांश: श्रीकृष्णावतारांत सर्वोंपनिषदांचे दोहन करून ज्या ज्ञानाचा उपदेश भगवंतांनीं गुरू म्हणून केला, तेंच ज्ञान श्रीरामावतारांत शिष्य म्हणून श्रीगूरू वशिष्ठांच्या मुखानें त्यांनी प्राशन केलं.
लेखक: संत ज्ञानेश्वर
संदर्भ क्रमांक: १०८६