युग पुरुष महाराणा प्रताप
सारांश: राजस्थानातील मेवाडचे राजे महाराणा प्रताप या शूरवीराने आपल्या जन्मभूमीसाठी केलेला पराक्रम, त्याग, देशप्रेम, स्वाभिमान यांच्या कथा अत्यंत स्फूर्तीदायक आहेत. या महा पराक्रमी योद्धयावर उभे करणारी अशी अनेक संकटे व दुःखे कोसळली तरी पण त्याने स्वधर्म, स्वदेशाभिमान आणि आपले सत्यव्रताचरण कधीही सोडिले नाही.
लेखक: एस. पी. जैन, मोहन श्रीमाली
संदर्भ क्रमांक: २०२२