अखंड भारत
सारांश: अशा प्रकारच्या विषयात, पुस्तकातील सगळीच मते सगळ्यांना मान्य होतीलच अशी शक्यता नसते. परंतु मूलतः 'भारताच्या फाळणीची वेदना' आणि 'अखंड - भारताची आकांक्षा' ह्याबाबत मात्र सगळेजण निश्चितच सहमत होतील. तेच महत्त्वाचे आहे. ह्या पुस्तकाचा उद्देशच हा मूलभूत विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. त्यामुळे सर्व वाचकांना एक विनंती आहे. कृपया हे पुस्तक वाचून झाल्यावर कपाटात न ठेवता बैठकीच्या खोलीत ठेवा, हे जिथे येणाऱ्या जाणाऱ्याची दृष्टी सहजपणे ह्या पुस्तकावर जाईल. शिवाय आपले नातेवाईक, मित्र, परिचित ह्यांनाही हे पुस्तक वाचण्यास द्या आणि प्रवासातसुद्धा हे पुस्तक जवळ ठेवा म्हणजे शक्य असेल तिथे सहप्रवासीदेखील हे पुस्तक पाहू शकतील. अशा रीतीने हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वाचक देखील हातभार लावू शकतात.
लेखक: चिरंतन भागवत, डॉ. सदानंद सप्रे
संदर्भ क्रमांक: २०३६