सिंहाचे छावे


सारांश: आनंदपूर किल्ल्याला औरंगजेबाच्या मोगल सैनिकांनी वेढा घातला होता. गुरु गोविंदसिंह, त्यांची पत्नी आणि त्यांची चार मुले आत अडकून पडली होती. किल्ल्यातील मर्यादित शीख सैनिक किल्ला लढवत होते. किल्ल्यातील शिबंदी संपत आली होती. मोगल सैनिकांची संख्या अफाट, त्यांच्या पुढे आपला टिकाव लागणार नाही हे ओळखून शीख सेनाधिकाऱ्याने गुरू गोविंदसिंहांना विनविले. 'मोगल किल्ला जिंकणार यात शंका नाही.' 'मग तुझं म्हणणं काय आहे?', 'किल्ला शत्रूला देऊन सुरक्षितपणे बाहेर जाऊ देण्याच्या अटीवर तह करावा.' गुरू गोविंदसिंह एकदम खवळले. तह म्हणजे शरणागतीच. 'तह' शब्द त्यांच्या कानी आल्यावर कोणीतरी कानात तापलेले शिसे ओतले आहे असे त्यांना वाटले...

लेखक: रा. वा. शेवडेगुरुजी 

संदर्भ क्रमांक: ३०२८

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र