भारतातील कलात्मक देवालये भाग २
सारांश: तीर्थक्षेत्रांना, मंदिरांना भेट दिल्यावर पर्यटकांना तिथल्या पौराणिक कथा, आख्यायिका यांची मोहिनी आजही वाटते. त्या त्या स्थळाचा भूगोल, इतिहास माहीत असेल तर स्थलदर्शनाची खुमारी अजूनच वाढते. रामेश्वर, कन्याकुमारी, त्रिवेंद्रम, तिरुपती, श्रीशैलम, त्रिस्थळी, केदारनाथ- बद्रिनाथ, आसाम, दिल्ली येथील प्रसिद्ध कलात्मक देवालयांची या पुस्तकात पर्यटकांना आवडणारी माहिती दिली आहे. पर्यटनविषयक पुस्तकांत महत्त्वाचे वाटावे असे हे लिखाण.
लेखक: शैला कामत
संदर्भ क्रमांक: २०३९
