संवर्धित शेती पद्धतीतून कोरडवाहू शेती शाश्वतेकडे


सारांश: प्रताप चिपळूणकर गेली ५०-५५ वर्षे शेतीमध्ये अतिशय निष्ठेने आणि निरंतर अशा शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करून विविधांगी प्रयोग करतात. अतिशय चांगला चिंतनशील शेतकरी म्हणून त्यांच्यावि माझ्या मनात खूप आदर आहे. उद्याच्या शेतीच्या भल्याचा प्रखर विचार त्यांच्या एकूण लेखनाच्या मध्यवर्ती असतो. तो केवळ विचार नसून त्यांनी ते स्वतःच्या आणि इतरही शेतकऱ्यांच्या शेतावर सिद्ध केलेले विज्ञान आहे. म्हणून मला त्यांच्यामध्ये ध्येयवेडा शेतकरी-शास्त्रज्ञ दिसतो. त्यांची 'तण देई धन' आणि 'नांगरणीशिवाय शेती ही दोन पुस्तके शेतीमध्ये प्रचंड परिवर्तन घडविणारी आहेत. त्यांनी संवर्धित शेतीत केलेले काम त्यांना नोबेल द्यावे, इतके मोठे आहे, असे मी मनापासून मानतो. एकरी उत्पादन वाढ, उत्पादनाचा दर्जा आणि जमिनीचा पोत सांभाळणे या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या छोट्या-छोट्या प्रयोगांतून, तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांपुढे प्रामाणिकपणे ठेवलेल्या आहेत.

लेखक: प्रताप चिपळूणकर 

संदर्भ क्रमांक: ४०४६

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र