भारतातील कलात्मक देवालये भाग १
सारांश: भारतातली कलात्मक देवालय ही पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. माउंट अबूचं दिलवाडा मंदिर, शिल्पनगरी भासावं असं खजुराहो, कोणार्कचं प्रसिद्ध सूर्यमंदिर, कर्नाटकातली आपल्या अप्रतिम शिल्पलावण्यानं पर्यटकांना खेचून घेणारी बेलूर - हळेबीड- श्रवणबेळगोळची मंदिरं ही आणि यासारखी अनेक मंदिरं बघत असताना त्यांचा प्राचीन इतिहास, त्यांची जडण-घडण केव्हा आणि कशी झाली हे समजलं तर दुधात साखरच.
लेखक: शैला कामत
संदर्भ क्रमांक: २०३८
