मत्स्य शेती
सारांश: महाराष्ट्रात प्रामुख्याने समुद्रातील मासेमारी व्यवसाय चालतो; पण दिवसेंदिवस कमी होणाऱ्या समुद्रातील मत्स्य उत्पादनाचा विचार केला, तर गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय करणे गरजेचे आहे. लहान-मोठी तळी, गावतळी, तलाव, धरणांचे जलाशय यामध्येही मत्स्योत्पादन घेतले जाते. गेल्या काही दशकांमध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य शेती फारच शास्त्रीय पद्धतीने केली जात आहे.
लेखक: डॉ. तानाजीराव चोरगे
संदर्भ क्रमांक: ४०५१