कबीरांची वैखरी
सारांश: अनेक लेखकांनी आपल्या लिखाणांतून संत कबीरांच्या प्रभू रामावरील भक्तीचे वर्णन केलेले आहे. त्याचप्रमाणे चकोर आजगावकर यांनी अनुवादित केलेले ‘कबिरांची वैखरी’ हे पुस्तक संत कबीरांची ओळख अधिक उलगडून करून देते. ‘बंडखोर, साक्षात्कारी संत कवीची संगीतमय कविता’ असे या पुस्तकाचे एका वाक्यात सांगणारे विस्तृत वर्णन आहे.
लेखक: चकोर आजगांवकर
संदर्भ क्रमांक: ५०१८