धर्माचे पाळण


सारांश: प्रस्तुत पुस्तक म्हणजे संत तुकारामांच्या अभंगावरील वारकरी कीर्तन आहे. आपण स्वातंत्र्य मिळवल्यावर निधर्मी झालो. आम्हाला धर्मच राहिला नाही. सगळ्या जगाला, त्या त्या राष्ट्राला, त्या त्या देशाला धर्म आहे. मग धर्म नाही कुणाला? फक्त आम्हाला धर्म नाही. भारताला धर्म नाही. हिंदुस्थानला धर्म नाही आणि तुकाराम महाराज तर म्हणत आहेत, 
धर्माचे पाळण। करणे पाषांड खण्डण।
आमचा जन्मच यासाठी, आमचा अवतारच यासाठी आहे की आम्हाला एकतर धर्माचं पाळण करायच आहे, आणि जे पाषांड आहेत, पाषांड म्हणजे 'अभक्त', पाषांड म्हणजे 'नास्तिक', 'धर्माला नावं ठेवणारे' असे जेवढे म्हणून आहेत, त्या सगळ्यांचं पारिपत्य आम्हाला करायचं आहे. आणि म्हणून आमचा अंशावतार आहे.

लेखक: शंकर अभ्यंकर

संदर्भ क्रमांक: १००३

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र