बाल भागवतम्
सारांश: बालवयापासूनच हिन्दू ह्रदय श्रीकृष्णांच्या बाललीलांसमवेत बागडत असते. भागवताच्या दहाव्या स्कंधातील भगवान श्रीकृष्णांच्या कथा सोप्या भाषेत येथे कथन केल्या आहेत. तय कथा बालक व पालक या दोघांचेही लक्ष वेधून घेतात.
लेखक: भारती सुखटणकर, स्वामी चिन्मयानंद
संदर्भ क्रमांक: १११११
