प्रगती लिटल डिक्शनरी इंग्रजी-इंग्रजी-मराठी


सारांश: प्रस्तुत इंग्रजी शब्दकोशात १५००० पेक्षा जास्त शब्दांचे स्पष्ट अर्थ दिले असून प्रत्येक शब्दाचा योग्य उच्चार, त्याचे भाषिक वर्गीकरण आणि आधुनिक मराठी भाषेतील वापर यांचा समावेश आहे. हा शब्दकोश लहान मुलांसाठी वापरण्यास सोपा आहे.

संदर्भ क्रमांक: ५०२१

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र