माझा भारत अमर भारत


सारांश: कोलकात्याच्या रामकृष्ण मिशन इंस्टिट्यूट ऑफ कल्चर या संस्थेद्वारे भारताविषयी स्वामी विवेकानंदांच्या संदेशांवर आधारित 'आमार भारत अमर भारत' नामक बंगाली पुस्तक सर्वप्रथम इ. स. १९८६ मध्ये प्रकाशित झाले. त्यानंतर त्याची अनेक पुनर्मुद्रणे झाली. या पुस्तकात स्वामी विवेकानंदांच्या ग्रंथावलीमधून ज्या उद्धरणांचे संकलन केले आहे, ते वाचकाच्या मनाला साहस, आशा व बल यांच्या उच्चतर स्तरावर घेऊन जाते. रवींद्रनाथ ठाकुरांनी म्हटले आहे, “भारताला जाणून घ्यायचे असेल तर विवेकानंदांचे अध्ययन करा. तेथे सारे सकारात्मक आहे, नकारात्मक काहीही नाही.” हे पुस्तक त्यांच्या विधानाचे प्रमाण प्रस्तुत करते.

लेखक: स्वामी विवेकानंद

संदर्भ क्रमांक: १०४४

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र