अक्षरांचा परिमळू


सारांश: आपण सगळेच लहानपणापासून 'रामायण', 'महाभारत' या महाकाव्यांतील कथा, व्यक्तिरेखा, त्यातील नीतिमूल्ये याविषयी ऐकत किंवा वाचत आलेलो आहोत. हे ऐकणे, वाचणे वाढत्या वयाबरोबर वाढत जाते. त्याबरोबर मनामध्ये अनेक प्रश्नही निर्माण होतात. त्यामुळे या ग्रंथांविषयी कधी भाविकतेने नतमस्तक व्हावेसे वाटते तर कधी मनात कुतूहल, शंकाही निर्माण होतात. हे कुतूहल धर्म, साहित्य, तत्त्वज्ञान, संस्कृती, इतिहास, पुरातत्त्वशास्त्र अशा विषयांनुरूप वेगवेगळ्या पातळ्यांवरील असते.

लेखक: शिरीष लांडगे 

संदर्भ क्रमांक: १०८०

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र