हिंदूंचे धर्मचिंतन


सारांश: भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास करताना त्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या ग्रंथांचे अध्ययन केले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी १९३६ ते १९२८ या काळात इंग्लंडमध्ये 'Eastemn Religions and Western Thoughts' या विषयावर व्याख्याने दिली. या व्याख्यानमालेच्या निमित्ताने डॉ. राधाकृष्णन् यांनी पश्चिमात्याना भारतीय अध्यात्म चिंतनाची ओळख करून दिली आणि जगातील वर्तमान परिस्थितीत हे चिंतन कसे मार्गदर्शक ठरू शकते यासंबंधी चर्चा केली आहे. या ग्रंथातील प्रतिपादनाच्या आधारे भारतीय अध्यात्म चिंतनाचे स्वरूप मराठी भाषकापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने सौ. गौरी सुमत डोखळे यांनी ग्रंथातील दोन प्रकरणांच्या आधारे 'परम आध्यात्मिक आदर्श : हिंदू दृष्टिकोन' आणि 'हिंदू विचारप्रणालीतील गूढवाद आणि नैतिकता' या दोन विषयांशी संबंधित हिंदूच्चया आध्यात्मिक चिंतनावर किंवा धर्मचिंतनावर संक्षेपात प्रकाश टाकण्याचा प्रयल्न प्रस्तुत पुसतकात केला आहे. एकूण भारतातील अध्यात्म-चिंतनपरंपरेचा परिचय घडण्याच्या दृष्टीने प्रस्तुत पुस्तक उपयुक्त ठरेल.

लेखक: गौरी डोखळे

संदर्भ क्रमांक: ५०२६

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र