जलसम्राट मासे


सारांश: जलसृष्टीचे अनभिषिक्त सम्राट म्हणजे मासे! नाना रंगाचे, रूपांने, आकारांचे हे मासे पाहून माणूस चक्र होतो. काहींचे शरीर कृर्त्तानी बनलेले, तर काहीचे अस्थींनी हे माझे जसे जलपृष्ठावर सहतात, तसेच सागरतळाशी जेथे प्रकाशाचा किरणही पोहोचत नाही, तथेही ते सुखासमाधानाने निवास करतात जोत्पादन व वंशवृद्धीसाठी सागराकडून नदीच्या उगमाकडे, तर मंदीकडून सागराकडे हजारो कि.मी. प्रवास करणारे हिल्सा, ईल, सामन इ. सारखे स्थलांतर करणारे मासे म्हणजे निसर्गाचा चमत्कारच म्हटला पाहिजे, असंख्य माझे अत्यंत टोकाचे समायोजन दर्शवितात. काही दलदलीत राहतात, तर काही काळ्याकुट्ट गुहेत कित्येक मासे अत्यंत गरीब, तर कित्येक शार्कसारखे माझे म्हणजे सि, नरभक्षक काही मासे विजेता झटका देवान, तर काही मासे प्रकाशनिर्मिती करतात. अनेक मासे समतेचे मनोज्ञ दर्शन घडवितात. अशा या अजब, अदभुत जियांची मनोरंजक आणि वेधक माहिती वाचकांना नक्कीच आवडेल!

लेखक: नलिनी पवार, डॉ. किशोर पवार 

संदर्भ क्रमांक: ४०३१

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र