ब्रह्मांड - उत्पत्ती, स्थिती, विनाश


सारांश: विश्वाचा कुणीतरी जगन्नियंता असून ब्रह्मा, विष्णू, महेश हे अनुक्रमे उत्पत्ती, स्थिती, व विनाश यांचे कार्य करतात, अशी भारतीयांची भावना आहे. विज्ञानाच्या दृष्टीने विश्वाची निर्मिती एक महास्फोटातून झाली असल्याचे सांगितले जाते. विश्वाचा वेध घेताना अनेक प्रयोग केले गेले व अजूनही होत आहे, याची अनेक गणितं मांडली जातात. विश्वाची उत्पत्ती, अंत, ते कसे आहे, विश्वात मानवाचे आगमन कशासाठी झाले, विश्वात इतर ठिकाणी जीवसृष्टी आहे का याची उत्तरे शोधली जात आहे. मात्र किचकट सिद्धांते, गणिते, संशोधनाची न कळणारी भाषा यामुळे सामान्यांना ते कळत नाही. ही उणीव मोहन आपटे यांनी दूर करीत 'ब्रह्मांड - उत्पती, स्थिती, विनाश' मधून विश्वाची सफर घडवली आहे. अद्भूत, गुढ विश्वाविषयीच्या संकल्पना यात सोप्या करून सांगितल्या आहेत. विश्वशास्त्राविषयी यात महत्वाची माहिती मिळते...

लेखक: मोहन आपटे

संदर्भ क्रमांक: ४०१८

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र