भारतीय संस्कृतिमध्ये, आपण असे का करतो?
सारांश: आपल्या संस्कृतीत आपण बहुतेक चालीरीतींचे पालन त्यांचा अर्थ न जाणता कृत्रिमपणे करत असतो. दिवा प्रज्वलित का करायचा? प्रदक्षिणा का घालयची? उपास का करायचा? - अशा प्रकारच्या अनेक रोचक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकातून दिलेली आहेत.
लेखक: स्वामिनी विमलानंदा, राधिका कृष्णकुमार
संदर्भ क्रमांक: १०७७
