अद्भुत शक्तीचा खजिना


सारांश: ओरिसन स्वेट मार्डेन यांच्या 'मिरॅकल्स इन ह्यूमन' ह्या पुस्तकाचा भावानुवाद. अलौकिक शक्ती आकाशातून टपकत नाही. प्रत्येक मनुष्यात ती वास करून असते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपणच आपल्या सामर्थ्याला, शक्तीला ओळखत नाही त्या शक्तीचा खजिना सर्व मनुष्यमात्रांकडे असतो. या खजिन्याचा सदुपयोग करण्याची आवश्यकता आहे.

लेखक: डॉ. सच्चिदानंद शेवडे

संदर्भ क्रमांक: ५०२०

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र