महातेजस्विनी मुक्ताबाई


सारांश: अलंकापुरी म्हणजे ज्ञानसूर्य ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पवित्र आळंदी! मुक्ताबाईंच महातेजस्वी रुप पहाण्याअगोदर त्यांच्या जन्मा-अगोदरपासूनचा ओझरता इतिहास पाहू! संत मुक्ताबाई ह्या संत ज्ञानेश्वरांच्या धाकट्या बहीण म्हणून सर्वाना परिचित आहेत. मुक्ताई ह्मा महाराष्ट्रतील संत व कवयित्र. त्यांचा जन्म इ.स. १२७९ मध्ये झाला. चारही भावंडांमध्य मुक्ताबाई या सर्वात लहान. पोरवयातच भावंडांना स्वजातीयांनी संन्याशाची पोर म्हणून वाळीत टाकून त्यांची विटंबना केली, सारे भोग सोसत ह्मा बहिण-भावंडांनी ब्रह्मविद्येची अखंड उपासना केली. मात्यापित्यांच्या देहत्यागा नंतर कुटुंबाची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईवर पडली आणि तितक्याच समर्थपणे तिने पेलली. मुक्ताबाईनी विसोबा खेचर आणि योगी चांगदेव ह्याना गुरुमंत्र दिला.

लेखक: लक्ष्मण सूर्यभान 

संदर्भ क्रमांक: १०३१

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र