सम्राट चंद्रगुप्त


सारांश: अंदाजे २५०० वर्षांपूर्वी उत्तर भारतात मगध नावाचे एक विशाल आणि शक्तिशाली राज्य होऊन गेले. तेथे नंदवंशातील राजे राज्य करीत असत. उत्तरेस व्यास नदीपासून दक्षिण-पूर्वेस बंगालच्या खाडीपर्यंत त्यांचे साम्राज्य पसरलेले होते. इतिहासात आणि पुराणात नंद राजाचे वर्णन आढळून येते. ह्या राजांनी जवळ जवळ शंभर वर्षे राज्य केले. सगळ्यात पहिल्या राजाचे नाव महापद्मनंद होते. ज्या वेळेस आपला नायक चंद्रगुप्त मौर्याची कहाणी सुरू होते, त्यावेळी नंदवंशातील धनानंद नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्या राजधानीचे नाव पाटिलपुत्र होते, ज्याला आज पाटणाशहर असे नाव आहे.

लेखक: ह. अ. भावे

संदर्भ क्रमांक: २०३०

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र