श्री गणेश पुराण


सारांश: भगवान श्री गणेशांच्या सगुण साकार स्वरूपाला आपल्यासमोर ठेवणारा ग्रंथ म्हणजे श्री गणेश पुराण. हे पुराण म्हणजे सोमकांत नावाच्या राजाला महर्षी भृगुंनी केलेला उपदेश होय. पुराणकथा केवळ वरचेवर वाचल्या तर त्या काल्पनिक वाटू शकतात परंतु कथा कशी आहे यापेक्षा ती तशी का आहे याचे चिंतन करून तो भाव समजून घेतला तर मग प्रत्येक कथा आपल्यासाठी आत्मविकासाचा नवीन मार्ग ठरते. प्रस्तुत पुस्तक म्हणजे श्री गणेश पुराणाचा पुनरुक्ती आणि पाल्हाळ वगळून संपूर्ण सचित्र सारांश आहे.

संपादक: चिंतामणी देशपांडे 

संदर्भ क्रमांक: १०९८ 

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र