जंगलाची दुनिया


सारांश: सुप्रसिद्ध पक्षितज्ज्ञ श्री. मारुती चितमपल्ली हे निसर्गलेखक म्हणून ख्यातीप्राप्त आहेत. त्यांच्या जवळ- जवळ सर्वच पुस्तकांना अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण व निसर्गसंरक्षणाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने श्री. मारुती चितमपल्ली यांनी त्यांच्या निवडक कथांचे खास विद्यार्थ्यांसाठी अतिशय सोप्या व सरळ भाषेत रूपांतर करून "जंगलाची दुनिया" हे सुंदर पुस्तक विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध करून दिले. अल्पावधितच हे पुस्तक विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय ठरले असून, विद्यार्थ्यांना निसर्गाकडे, निसर्गसंरक्षणाकडे व पर्यावरणकडे वळविण्यात मोलाची भूमिका बजावित आहे.

लेखक: मारुती चितमपल्ली

संदर्भ क्रमांक: ५०१७

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र