अवघे धरू सुपंथ
सारांश: प्रस्तुत ग्रंथात धर्म, धार्मिक समजुती, सणवारांचे महत्व, इतिहास, संतविचार आदी अनेक विषय अतिशय सोप्या व मार्मिक शब्दात मांडले आहेत. आजच्या संगणक युगातील तरुणांना यातील अनेक गोष्टी नवीन वाटतील. धार्मिक कृत्ये व समजुतींमागील नेमका विचार कळेल. सणवारांचे महत्व लक्षात येईल. जातीयवाद्यांचा समाज विघटनाचा कावासुद्धा समजेल. वाचा आणि यातील विचार मुक्तपणे वाटा...!
लेखक: डॉ. सच्चिदानंद शेवडे
संदर्भ क्रमांक: ५०१३