अखंड भारत का आणि कसा?
सारांश: अखंड भारत का आणि कसा? हा विचार समोर मांडताना सांभाव्य बदलांसाठी लागणारे सांस्कृतिक अधिष्ठानही वाचकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. अखंड भारताचे सांस्कृतिक अधिष्ठान अधोरेखित करताना भारत खंडित कसा झाला याविषयाची मांडणी या पुस्तकात केंली आहे त्याच बरोबर आपल्या सांस्कृतिक शक्तीचा आधार घेऊन नव्या स्वरूपात आपला देश कसा एकसंघ होऊ शकतो याचा आराखडा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून चर्चेला प्रारंभ केला जातो आहे. अखंड भारत हे आपले स्वप्न साकर करण्यासाठी आपण काय करू शकतो इथपासून ते सांस्कृतिक मुल्यांचा अंगीकार मोठ्या प्रमाणात कसा होईल इथपर्यत विविध पातळीवर चर्चा सुरू व्हावी अशी लेखकांची इच्छा आहे.
लेखक: रमेश पतंगे, शीतल खोत
संदर्भ क्रमांक: ५०२५
