समर्थांचे सृष्टिविज्ञान


सारांश: समर्थांचे दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक हे ग्रंथ सर्वांना माहीत आहेत. समर्थानी प्रकरण ग्रंथ व अन्य स्फुट लेखनही केले आहे. त्यापैकी मानपंचक या एका महत्त्वाच्या सुंर प्रकरणात भौगोलिक गोष्टींचा श्रीरामाशी असलेल्या कौटुंबिक नातेस्वरुपात जे वर्णन केले आहे त्यावरुन रामोपासना ही ब्रहमांडव्यापिनी कशी होती ते दिसून येते. त्यामध्ये त्यांनी पंचमहाभूतांचे व देवतांचे वर्णन माणसाच्या नात्याप्रमाणे केले आहे. माणसांसारखी नाती त्यांना पंचमहाभूतात सापडली. ते वर्णन वाचल्यावर आणि दासबोधात सापडलेल्या काही भौगोलिक ओव्यांवरून भूगोल आणि अध्यात्म याचा संबंध किती जवळचा आहे ते सहज जाणवते.

लेखक: वीणा तळघट्टी

संदर्भ क्रमांक: १०७८

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र