निर्भय तेनालीराम
सारांश: तेनालीराम म्हटलं की खुदकन् हसू येतं. त्याच्या असंख्य गमतीदार गोष्टी आठवतात. पण तो खरंच नुसता गमत्या होता की हजरजबाबी, निर्भय, हुशार अशा कितीतरी गुणांनी भरलेलं एक माणिक होता ? हे जाणून घेण्यासाठी त्याच्या गोष्टींच्या खजिन्यातच शिरायला हवं. हसवता हसवताच पुष्कळ काही शिकवून जाणा-या तेनालीरामचे असे धमाल किस्से...
लेखक: मंजूषा आमडेकर
संदर्भ क्रमांक: ३००३
.jpg)