आपले पक्षी


सारांश: लहान मुलं आपल्या आवती भोवती दिसणाऱ्या जगाकडे मोठ्या कुतुहलाने बघत असतात. त्यातल्या त्यात नेहमी दिसणारे प्राणी, पक्षी इत्यादी बद्दल त्यांना विशेष आकर्षण असते; त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा असते. हीच जिज्ञासा पूर्ण करण्याच्या हेतूने थोडक्यात पण सोप्या भाषेत निवडक पक्ष्यांचा परिचय या पुस्तकात करून दिला आहे. सुप्रसिद्ध चित्रकार रमेश मुधोळकर यांनी काढलेल्या अत्यंत आकर्षक रंगीत चित्रांसह त्यांच्याच भाषेत प्रस्तुत केलेले हे पुस्तक.

लेखक: रमेश मुधोळकर 

संदर्भ क्रमांक: ४०३७

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र