संस्कृत वाङ्मयाचा इतिहास
सारांश: पाश्चात्य संशोधकाच्या मते संस्कृत साहित्याचा इतिहास बराच अलिकडचा दाखवण्यात आला आहे, सन १९०० च्या सुमारास लोकमान्य टिळकांसारखे अनेक भारतीय विद्वान सुद्धा पाश्चात्य मतांना अनुसरून 'आर्यन इनवेजन थेअरी' सारख्या निराधार मान्यतांच्या प्रभावाखाली आले. याचेच एक उदाहरण म्हणजे १९२२ साली प्रकाशित झालेले हे पुस्तक ज्याचा मुख्य आधार मॅकडोनेलच्या 'संस्कृत वाङ्मयाचा इतिहास' या पुस्तकाचा आहे.
लेखक: चिं. वि. वैद्य
संदर्भ क्रमांक: ५०१६
