अधिक उंच उडता उडता
सारांश: कवीच्या प्रतिभेचे विमान नेहमी हवेत उडत असते परंतु खरोखर प्रत्यक्षात कवी जर नित्य नेमाने विमानातून उडत असेल तर मग काय विचारता! आधीच कवी त्यातून विमानातून 'उडता उडता' त्याची प्रतिभा हवेतून काय काढेल काही सांगता येत नाही!! जे न देखे रवी से देखे कवी. इथे तर कवी रवीही पाहातोय आणि हवेत नसलेलेही पाहातोय. कवीची प्रतिभा त्याला मग 'अधिक उंच उडता उडता उडायला प्रेरित करते व तो अधिकाधिक उंचीवर जात जात वरुन खाली पहातो. ही कवीची सृष्टी व दृष्टी आपल्यालाही हवेत त्याच्यासोबत घेऊन जाते. आपणही उडायला लागतो. नितीनचे हे ललित लेखन तरल, वेगळे आणि अनोख्या दुनियेची सफर घडून आणते.
लेखक: नितीन तेंडूलकर
संदर्भ क्रमांक: ५०१९
.webp)