युवा विज्ञान कुतूहल भाग १
सारांश: मानवी जीवनातील पराकोटीचा उत्साह, धडाडी आणि कार्यक्षमतेच्या कालखंडाचेच दुसरे नाव युवाकाळ तेवढ्याच अत्युच्च कोटीची अनुभव विषयक संवेदनशीलता आणि जिज्ञासा याच कालखंडाची वैशिष्ट्ये एखी क्षुल्लक वाटणान्या दैनंदिन अनुभवांमागील कारणांपासून ते अनत अवकाशापर्त आणि स्वतःचे शरीर, आजार, उपचार येथपासून ते इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीपरयंत पोहोचलेल्या अशा जिज्ञासांचे त्या वयोागटाला अनुरूप पातळीवर समाधान करणे सोपे नाही, निव्वळ तांत्रिक माहिती हे रुक्ष स्वरूप टाळून अद्यावत माहिती आणि तंत्रज्ञान यांचे दर्शन देणारा, जिज्ञासापूर्तीबरोबरच अधिक जिज्ञासाजागृतीकडे नेणारा संग्राह्य आणि वाचनीय अनुभव - युवा-विज्ञान-कुतूहल! हा प्रयत्न केवळ युवाप्रियच नव्हे, तर सर्वप्रिय ठरेल हे निश्चित.
लेखक: आनंद घैसास
संदर्भ क्रमांक: ४००४
