विठ्ठल नामाचा गजर
सारांश: श्रीज्ञानदेवांनी मराठी भूमीत भागवत धर्माची वेल लावली. ती बहरली, गगनावरी पोचली. तेव्हा तिच्या फुलांचा मधुर सुगंध इतर संतांनी दशदिशांना वाहून नेला. वायुलहरी होउन! त्या भावफुलांना त्यांनी टवटवीत ठेवलं, दवबिंदू होउन!
संदर्भ क्रमांक: १०८९
