तामीळ लोककथा भाग २
सारांश: लोकसाहित्य हे संस्कृतीच्या अभ्यासाचे प्रमुख अंग आहे. भारतीय लोककथांचा सर्वंकष अभ्यास अदयाप झालेला नाही. आता दुर्मिळ झालेले हे संग्रह प्रथमच किशोरांना उपलब्ध होत आहेत. किशोरांना परिकथांचे आकर्षण नेहमीच असते. त्यांना परिकथेच्या साम्राज्यात नेण्याचे काम ही पुस्तकमाला करील. दुर्गाताई भागवत प्रासादिक सोप्या आणि रसाळ भाषेत या लोककथांचे संग्रह सादर करीत आहोत.
लेखक: दुर्गा भागवत
संदर्भ क्रमांक: ३०२३
