समर्थ रामदासांची व्यवस्थापन दृष्टी
सारांश: व्यवस्थापनशास्र म्हणजे व्यवहारशास्र. समर्थांनी 'दासबोध"' व 'मनाचे श्लोक"' यातून प्रत्येकाने व्यवहारात कसे वागावेव आपले प्रापंचिक जीवन यशस्वीरित्या कसे जगावे याचा परिपाठच दिला आहे. त्याचाच आधार घधेऊन समथानी आपल्या ग्रंथसंपदेत व्यवस्थापन शास्रातील सर्व संकल्पना कशा प्रभावीरित्या मांडल्या आहेत याचेच विवेचन या पुस्तकातून करण्याचा प्रयल केला आहे
लेखक: प्रा रमाकांत देशपांडे
संदर्भ क्रमांक: १०३४