हिंदू धर्माचे स्वरूप


सारांश: हिंदू धर्म हा विश्वातील अतिप्राचीन, अत्यंत सहिष्णु, वैश्विक चिंतन करणारा, विश्वाला कुटुंब मानणारा असा विलक्षण उदार आणि श्रेष्ठ धर्म आहे. हिंदू धर्म- संस्कृतीने मानवाच्या लौकिक-पारलौकिक सर्वाभ्युदयाचा सर्वांगीण विचार केला आहे. व्यष्टी (व्यक्ती). समष्टी (सृष्टी)- परमेष्टी (परमात्मा) यांचा त्रिवेणी संगम म्हणजे हिंदू धर्म होय. हिंदू धर्म हा सर्वकल्याणकारी आहे.

लेखक: शंकर अभ्यंकर 

संदर्भ क्रमांक: १०१७

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र