यशाची गुरुकिल्ली
सारांश: नेतृत्व बहरण्यासाठी अतोनात कष्ट घ्यावे लागतात. या कष्टातूनच यशस्वी गुरूकिल्ली गवसते. त्या बळावरच माणूस यशस्वी होतो. अनेक महान लोकांचे यश हे असेच कष्टसाध्य होते. उत्तम नेता बनण्यासाठीचे बहुतेक गुण प्रस्तुत पुस्तकात घेतले आहेत. हे वाचून व अंगी बाणवून जो तरूण पुढे वाटचाल करील, त्याच्याकडे कोणत्याही क्षेत्रातले नेतृत्व निश्चितच चालून येईल, तीच यशाची गुरूकिल्ली ठरेल!
लेखक: डॉ. सच्चिदानंद शेवडे
संदर्भ क्रमांक: ५००२
