राज्यराष्ट्र आणि सांस्कृतिक राष्ट्र
सारांश: हिमालयापासून दक्षिणेतील हिंद महासागरापर्यंत पसरलेल्या आपल्या भारतवर्षातील लोकांमध्ये भारतीयत्वाची एक भावना आहे. आपली समान संस्कृती आहे. त्यातील तत्त्व एकच " आहे यामुळेच आपल्यावर अनेक आक्रमणे होऊनही आपल्यातील एकत्वाची भावना डळमळली नाही आपली संस्कृती, आपली जीवनशैलीच आपल्या राष्ट्रचे खरे चैतन्य आहे. सांस्कृतिक राष्ट्रहीच भारताची खरी ओळख आहे व त्यामुळेच ते कित्येक शतके चैतन्यपूर्ण संघटन म्हणून टिकून राहिले आहे.
लेखक: गौरी डोखळे
संदर्भ क्रमांक: ५०२३
